गुरुवार 30 डिसेंबर 2010

ओझे इतिहासाचे

statue

इतिहास घडविणाऱ्या माणसांच्या पुतळ्यांपेक्षा पुतळ्यांच्या इतिहासावरून भांडणारी माणसे जास्त झालीत महाराष्ट्रात.

2 टिप्पणी(ण्या):

THE PROPHET म्हणाले...

:(
अगदी मार्मिक वर्णन आहे हे.. अन सुन्न करणारंदेखील..

देविदास देशपांडे म्हणाले...

धन्यवाद, विश्वनाथ.

'दुनिये'तील लोकप्रिय