परिचय

मी मूळचा नांदेडचा. गेली बारा वर्षे पुण्यात 'तप'तोय. लेखन आणि वाचन हे माझे छंद आहेत. त्यासाठी आयुष्यात जे काही करावं लागतंय, त्यात पत्रकारीतेने काही भाग व्यापलाय इतकंच.
हिन्दी (आज का आनंद), नंतर मराठी (केसरी आणि सकाळ) मार्गे इंग्रजीपर्यंत (पुणे मिरर,टाईम्स ऑफ इंडिया) आलो आहे. पुणे मिररमध्ये वरिष्ठ वार्ताहर ( सिनियर कॉरस्पाँडंट) या पदावर काम करत आहे.


'दुनिये'तील लोकप्रिय