Saturday, September 22, 2007

राम बोलो भाई राम बोलो

राम सेतु नामक एका प्राचीन जागेवरून आधुनिक काळात एक ‘ऐतिहासिक वाद’ चालू आहे. या वादाबद्द्ल काही जणांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही मत मतांतरे...
2 comments:

  1. रामसेतूचे राजकीय भांडवल करणाऱ्या पक्षांचे पितळ उघडे पाडण्यात या "ब्लॉग'ला यश आले आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचे कार्टून आणि त्यांची प्रातिनिधिक मते याची जोडगोळी उत्तम जमली आहे. या प्रश्‍नावर "राष्ट्रवादी'ने घेतलेली बघ्याची भूमिका टिपली असती, तर ब्लॉग खऱ्याअर्थी परिपूर्ण वाटला असता. बाकी, कल्पना, सादरीकरण, वापरलेले शब्द यांना सलाम !
    योगीराज प्रभुणे

    ReplyDelete