Thursday, December 30, 2010

ओझे इतिहासाचे

statue

इतिहास घडविणाऱ्या माणसांच्या पुतळ्यांपेक्षा पुतळ्यांच्या इतिहासावरून भांडणारी माणसे जास्त झालीत महाराष्ट्रात.

2 comments:

  1. :(
    अगदी मार्मिक वर्णन आहे हे.. अन सुन्न करणारंदेखील..

    ReplyDelete