Monday, January 11, 2016

हे आहे 'विचारवंतां'चे दुःख!


मोठ्या धाडसाने रडणाऱ्यांचे पीक महाराष्ट्रात फोफावले आहे. बोलघेवडेपणाची परिसीमा गाठलेल्या या विचारवंतांचे दुःख कदाचित काहीसे असेच असावे.

No comments:

Post a Comment